रेल्वेस्थानक तसेच गाडय़ांमध्ये ठरावीक कंपनीच्या बाटलीबंद पाण्यालाच परवानगी असताना लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये बनावट आणि कमी शुद्धतेच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री असल्याचे आढळून आले आहे. फलाटांवरील स्टॉल्सवरही...
रेल्वेगाडय़ांमध्ये बनावट बाटलीबंद पाणी!