11029/11030 Koyna एक्सप्रेस चे स्लिपर व एसी स्लिपर कोच काढण्याची व 2S जोडण्याची आणि 11411/11412 Miraj - Parli Vaijnath एक्सप्रेसला स्लिपर व एसी स्लिपर जोडण्याची मागणी
51425/26 परळी-मिरज पॅसेंजर होती तर गर्दी होती DEMU मध्ये रूपांतर केल्यानंतर पॅसेंजर कमी झाले आहेत Central Railway ने पून्हा 2S व 4 स्लीपर कोच और 8 जनरल कोच लवावे विनंती।
#Solapur #Pandharpur #Miraj #Kolhapur #Latur #Sangli #MumbaiCSMT