लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ/सावंतवाडी दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या,...
गणपतीसाठी गावी जाताय; उद्यापासून करता येणार गणेशोत्सव विशेष गाड्यांचे बुकिंग, प्रक्रिया जाणून घ्या