अकोट-अकोला लोहमार्ग गेज परिवर्तनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे अकोट – अकोला- पूर्णा व कॉंचीगुडा-अकोट रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी अकोट येथील विधी...
अकोट-पूर्णा रेल्वे सुरु करा !सामाजिक कार्यकर्ते जितकर यांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन !!